नांदेड (लक्ष्मीपुत्र) - विधानसभा निवडणुकीत आमची लढत वंचित बहुजन आघाडीसोबतच आहे. निवडणुकीनंतर विरोधीपक्ष नेताही वंचित बहुजन आघाडीचाच होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये केलं. नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार हे मोठे नेते असून त्यांच्याबाबत मी काही वक्तव्य करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. अलिकडच्या दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीतले अनेकजण शरद पवार यांची साथ सोडून भाजपात येत आहेत. तेव्हा पवारांनी काळाची पावलं ओळखली पाहिजेत असंही ते म्हटले. नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र की नाही याचा निर्णय आम्ही शिवसेनेची लोकसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फडणवीस यांना युतीबाबत प्रश्न चर्चेनंतर घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं. स्पष्ट झाले आहे. त्याचमुळे आमचा मागील पाच वर्षांमध्ये केलेल्या विचारला असता. विधानसभा लोकसभा निवडणकीच्या वारा संप हाधित न विकासकामांची माहिती दिली, केंद्रीय निवडणुकीत आमची युती आहे आणि वेळी बंचित बहुजन आघाही ही आघाडीसोबत असणार आहे आणि राहणार आहे असा भाजपाची बी टीम आहे अशी टीका विधानसभा निवडणकीनंतर विरोधी घरांना मंजरी दिली आहे. यामध्ये विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नारायण विरोधक करत होते याबाबत प्रभू पा नेता वाचत बहुजन आघाहीचा जवळपास सव्वा लाख घरं राणे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता विचारला असता आता वंचित टीम ए असेल असाही विश्वास मुख्यमत्र्यानी पसंपविण्याचा महाराष्ट्रासाठी आहेत असंही त्यांनी त्यांचा पक्ष भाजपात विलीन करायचा आणि काँग्नेस बी टीम झाल्याचे नांदेडमध्ये बोलताना व्यक्त केला.
आमची लढत वंचित बहुजन आघाडीसोबतच - मुख्यमंत्री