छत्रपती स्मारकाच्या कर्मचाऱ्यांना विनाअट समावेश करून घ्यावे

कराड (लक्ष्मीपुत्र) - पाटण ग्रामपंचायत काळातीला मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी कर्मचाऱ्यांचे नव्याने स्थापन करणेत आलेल्या नगरपंचायतीमध्ये विनाअट सरसकट समावेशन करावा असे मागणीचे पा सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाटण नगरपंचायतीच्या कर्मचार्यानी भेट घेऊन विले आहे. २५ मे, २०१६ रोजी पाटण नगरपंचायतीची स्थापना झाली आहे. या साडेतीन वर्षात ३१ मार्च २०१८ रोजी शासनाने८ कर्मचान्यांचा समावेशन आक्रतीडश, शैक्षणिक आणि तांत्रिक अटीवर केले आहे. त्यापैकी १८ कर्मचा-यांचे अद्याप समावेशन झालेला नाही. समावेशनद्यायत कोणतीही अट न ठेवता विनाअट मलकापुर नगरपंचायतीच्या सर्व कर्मचा-यांचे ज्याप्रमाणे नगरपंचायतीमध्ये समावेशन केला आहे. त्याच धर्तीवर पाटण नगरपंचायत स्थापन होईपर्यत जे कर्मचारी कार्यरत होते अशा सर्व कर्मचा-यांचे विनाअट समावेशन करण्यात यावा अशी मागणी पात्रात करण्यात आले आहे. समावेशन करावे. शासनस्तरावरती लवकरात लवकर निर्णय घेऊन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने आमच्या मागणीचा सर्व कर्मचाचांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांच्यावतीने अत्यंत आत्मियतेने विचार करून सर्व कर्मचाऱ्यांचे नगरपंचायतमध्ये करण्यात आलेली आहे.