शासन सार्वजनिक उपक्रमांसह गणेशोत्सव साजरा करणार
देण्यासाठी जिल्हाधिकारी बाप रत्नागिरी (लक्ष्मीपुत्र) . 'गणेशोत्सव सार्वजनिक उपक्रमांसह' हे घोषवाक्य घेऊन यावर्षी जिल्हा प्रशासन गणेशोत्सव साजरा करणार आहे. या काळात राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना गणेश भक्तांपर्यंत पोहचवल्या जाणार आहेत अशी माहिती ही जिल्हाधिकारा सुनाल चव्हाण यांनी दि…